Wednesday 1 March 2017

पिंपरी चिंचवडमधील निवडणूक अधिकारी यशवंत माने यांची तडकाफडकी बदली

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. यशवंत माने यांची मंगळवारी तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे खासगी सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment