Monday 27 March 2017

पिंपरी-चिंचवड 'मसाप'च्या अध्यक्षपदी राजन लाखे

पिंपरी : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या अध्यक्षपदी राजन लाखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. चिंचवड येथील एका कार्यालयात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नव्या कार्यकारिणीसाठी निवडणूक प्रक्रिया झाली.

No comments:

Post a Comment