Wednesday 8 March 2017

मार्गांची अंतिम रचना उद्या

पुणे मेट्रो प्रकल्पाच्या दोन्ही मार्गिकांची अंतिम रचना (अलाइनमेंट) येत्या गुरुवारी (९ मार्च) होणाऱ्या महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (महा-मेट्रो) पहिल्या बैठकीत मान्य केली जाणार आहे. त्यानुसार, पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट ...

No comments:

Post a Comment