Tuesday 7 March 2017

[Video] कुदळवाडीतील आगीच्या घटनांमुळे लोकवस्तीला धोका !

एमपीसी न्यूज - कुदळवाडी परिसरात पुन्हा एकदा अग्नीतांडव झाले आहे. कुदळवाडी, चिखली परिसरात हजारो भंगार दुकाने बेकायदा, विनापरवाना उभारण्यात आली आहेत. या दुकानांमध्ये आगीच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे लोकवस्तीला मोठा धोका निर्माण झाला आहे. या विनापरवाना भंगाराच्या दुकानांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

No comments:

Post a Comment