Tuesday 11 April 2017

आधारला जोडण्यासाठी पॅनकार्डची कॉपीही चालणार

नवी दिली – आधारला जोडण्यासाठी आता “पॅन कार्ड’ची कॉपीही चालू शकणार आहे. पूर्वी पॅन कार्ड आणि आधार कार्डवरच्या नावांच्या स्पेलिंगमध्ये तफावत आढळल्यामुळे नागरिकांना आधारला “पॅन’ जोडणे अवघड जात होते. त्यावरचा उपाय आता करविभागाने शोधून काढला आहे.

No comments:

Post a Comment