Wednesday 24 May 2017

शिक्षण महर्षींच्या संस्थांवर येणार जप्ती

कर संकलनची मोहीम : शहरात 103 शैक्षणिक संस्थांवर होणार कारवाई 
पिंपरी,  (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कर न भरणाऱ्या शहरातील 103 शिक्षण महर्षींच्या शैक्षणिक संस्थांवर जप्ती कारवाईसाठी करसंकलन विभागाने मोहीम हाती घेतली आहे. येत्या बुधवारपासून (दि. 24 ) थकबाकीदार शैक्षणिक संस्थावर कारवाईचे पाऊल उचलणार आहे, अशी माहिती सह आयुक्‍त दिलीप गावडे यांनी दिली.

No comments:

Post a Comment