Friday 26 May 2017

मोशी परिसरातील वीज समस्या निकालात

भोसरी, (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने (महावितरण) मोशी गाव येथील 22 केव्ही वीजवाहिनी कार्यान्वयीत करण्यात आली. त्यामुळे मोशी परिसरातील वीज समस्या निकालात निघणार आहे, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली.

No comments:

Post a Comment