Wednesday 14 June 2017

पिंपरी-चिंचवडमध्ये मुलींची बाजी

पिंपरी : दहावीच्या शालान्त परीक्षेत पिंपरी-चिंचवड शहराचा निकाल ९३.३७ टक्के लागला असून महापालिका शाळेचा निकाल ८२.२१ टक्के लागला असून, गतवर्षीच्या तुलनेत निकालात घट झाली आहे. निकालात मुलींनी बाजी मारली आहे. सर्वाधिक निकाल ...

No comments:

Post a Comment