Friday 30 June 2017

झोपडीवासीयांना शाळांचा “आधार’

प्रशासनाची तयारी : पूरस्थिती निर्माण झाल्यास नियोजन
पिंपरी, (प्रतिनिधी) – शहरात अतिवृष्टी झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना नजिकच्या महापालिका शाळांचा आधार घ्यावा लागणार आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने नियोजन सुरू केले आहे. गेल्या काही वर्षांपासून अशाचप्रकारे तात्पूरर्ती उपाययोजना केली जाते. मात्र, “झोपडपट्टी मुक्‍त’ शहराची संकल्पना राबवून “प्रत्येकाला हक्काचे घर’ कधी मिळणार? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

No comments:

Post a Comment