Saturday 29 July 2017

[Video] पवना धरण झाले फुल्ल ! 95 % टक्के पाणीसाठा

 संपूर्ण मावळ आणि पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण 95 % टक्के भरले असून आज सकाळी 10 वाजल्यापासून पवना धरणातून सुमारे 2744 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामध्ये धरणाच्या 4 चार दरवाजाद्वारे 1350 व हायड्रोद्वारे 1394 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे नदी काठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. पावसाचा जोर वाढल्यास आवशक्येतेनुसार पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता एन. एम. मठकरी यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment