Tuesday 8 August 2017

पुण्यात वाहतूक पोलिसांचं अनोखं रक्षाबंधन, महिला पोलिसांनी वाहनचालकांना बांधल्या राख्या

पिंपरी चिंचवड मधील रक्षक चौक, वाकड वाय जंक्शन, तापकीर चौक, शिवार गार्डन, गोविंद गार्डन या वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी रक्षा बंधन साजरा करत नियमांना पायदळी तुडवणाऱ्या वाहनचालकाना कार्ड देण्यात आलं.आता तरी वाहनचालक नियम ...

No comments:

Post a Comment