Thursday 7 September 2017

उद्योगनगरीत गुलाल आणि स्पीकरच्या भितींना फाटा, पारंपरिक वाद्यांना पसंती

आकर्षक सजावट असलेले भव्य रथ, सामाजिक संदेश देणारे देखावे, गुलालाचा वापर टाळून भंडाऱ्याची उधळण, स्पीकरच्या भिंती टाळून पारंपरिक वाद्यांवर भर देणारी मंडळे असे चित्र पिंपरी-चिंचवड शहरातील विसर्जन मिरवणुकीत मंगळवारी दिसून आले.

No comments:

Post a Comment