Monday 4 September 2017

फिरोज मुजावर यांच्या नृत्याविष्काराला दाद

पिंपरी-चिंचवड फेस्टिवल : आचार्य अत्रे रंगमंदिरात सादरीकरण
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सांस्कृतिक, कला धोरणांतर्गत पिंपरी चिंचवड फेस्टिवल – 2017 चे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रसिध्द नृत्यकार फिरोज मुजावर यांनी नृत्य अविष्काराचे सादरीकरण केले. त्याला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

No comments:

Post a Comment