Tuesday 5 September 2017

गणरायाला निरोप : शहरात २६ विसर्जन घाटांवर तयारी

पिंपरी : गणरायाला निरोप देण्यासाठी पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीतील २६ विसर्जन घाटांवर पूर्ण तयारी झाली आहे. गणेशभक्तांच्या सेवेसाठी महापालिकेचा आरोग्य विभाग, वैद्यकीय विभाग आणि अग्निशमन दल सज्ज झाले आहे. पिंपरी-चिंचवडमधील ...

No comments:

Post a Comment