Sunday 17 September 2017

पिंपरीत २४ तासांत गोळीबाराची दुसरी घटना

भोसरी येथील गवळीमाथा चौकात दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आरोपींनी एका तरुणावर गोळीबार केला. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर चिंचवडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबाराचे नेमके कारण अद्याप समजू शकले ...

No comments:

Post a Comment