Monday 11 September 2017

अकार्यक्षम संस्थांची नोंदणी रद्द करा

धर्मादाय आयुक्तांचे आदेश; दोन महिन्यांत होणार कारवाई पुणे - राज्यभरात एकूण आठ लाख नोंदणीकृत विश्‍वस्त संस्था आहेत. परंतु त्यापैकी दोन ते तीन लाख संस्था केवळ कागदोपत्री आहेत. येत्या दोन महिन्यांत या संस्थांना नोटिसा पाठवून, प्रत्यक्ष सुनावणी घेऊन त्यांची नोंदणी रद्द करा, असे आदेश राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी शनिवारी दिले. 

No comments:

Post a Comment