Wednesday 25 October 2017

अतिरिक्त आयुक्तांची चार महिन्यांत बदली

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे यांची तडकाफडकी बदली झाली आहे. मुख्याधिकारी संवर्गातील हांगे यांची लातूर महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून अवघ्या साडेचार महिन्यांत त्यांची पिंपरीतून ...

No comments:

Post a Comment