Saturday 30 December 2017

नॅक मूल्यांकनाकडे पाठफिरवणाऱ्या महाविद्यालयांना ‘अभय’

राज्य शासनाच्या कारवाईच्या निर्णयास उच्च शिक्षण सहसंचालक, विद्यापीठाकडून हरताळ

पुणे – पुणे विभागातील 317 विनाअनुदानित तत्वावरील वरिष्ठ महाविद्यालयांपैकी केवळ 20 महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन करून घेतले आहेत. नॅक मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांवर कारवाई करण्याबाबत राज्य शासनाने गेल्या सात वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयास उच्च शिक्षण सहसंचालक व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून हरताळ फासला जात असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच नॅक मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांना ‘अभय’ मिळत आहे.

No comments:

Post a Comment