Monday 1 January 2018

पालिका सुरक्षा रक्षकाकडून जीवे मारण्याची धमकी

पिंपरी – सुरक्षा विभागातील भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला महापालिकेच्या सुरक्षा रक्षकाने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवारी (दि. 29) सायंकाळी सव्वा पाच वाजता महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ घडली.

No comments:

Post a Comment