Friday 8 June 2018

शहरातील रेल्वे स्टेशन कात टाकणार

पिंपरी -  शहरातील रेल्वे स्टेशनचा कायापालट करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या कामाला लवकरच सुरवात होणार आहे. शहरातील रेल्वे स्टेशनवर असलेल्या असुविधांवर "सकाळ'ने वारंवार प्रकाश टाकला होता.

No comments:

Post a Comment