Wednesday 13 June 2018

शिवसेनेची पिंपरी चिंचवड कार्यकारिणी जाहीर

चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेची जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. पिंपरी विधानसभा प्रमुखपदी नगरसेवक प्रमोद कुटे, चिंचवड विधानसभा प्रमुखपदी माजी नगरसेवक अनंत को-हाळे, भोसरी धनंजय आल्हाट यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यलायतून शिवसेना, सचिव खासदार अनिल देसाई यांनी पाठविलेल्या पत्राद्वारे ही माहिती कळवली आहे.

No comments:

Post a Comment