Saturday 7 July 2018

पीएमपीएमएलची अपघाताची मालिका…

चिंचवड : तीन दिवसांपूर्वीची वारजे पुलाजवळ पीएमपीएमएलची अपघताची घटना ताजी असताना आज (शुक्रवारी) सकाळी साडेनऊच्या सुमारास चिंचवड येथे पीएमपीएमएल बसखाली सापडल्याने महिलेचा मृत्यू झाला.

No comments:

Post a Comment