Friday 24 August 2018

पिंपरी चिंचवड महापालिकातर्फे केरळला तीन बोटी रवाना

पिंपरी-चिंचवड शहरात एकूण 60 ते 70 हजार आणि पुणे शहरात एकूण दीड लाखांच्या आसपास केरळी बांधव राहतात. केरळी बांधवांचा येत्या शनिवारी (दि.25)ओणम हा मोठा सण आहे. तो साजरा न करता, ती रक्कम केरळच्या मदतीसाठी पाठविली जाणार आहे.  तसेच, पिंपरी-चिंचवड महापालिकेने केरळमधील पुरग्रस्तांना वाचविण्यसााठी 3 अद्ययावत बोटी पाठविल्या आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकातर्फे केरळला तीन बोटी रवाना 

No comments:

Post a Comment