Thursday 9 August 2018

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महिला तक्रार निवारण समिती अध्यक्षपदी ज्योस्त्ना शिंदे

महापालिकेच्या मध्यवर्ती महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षपदी शिक्षण समितीच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांची निवड झाली आहे. समितीच्या पूर्वीच्या अध्यक्षाची बदली झाल्याने समितीची पूनर्रचना करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment