Monday 22 October 2018

वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अतिरिक्‍त पदभार

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्टया, रजा व प्रशिक्षणामुळे प्रशासकीय कामकाजात अडचणी निर्माण होत आहेत. ही बाब लक्षात घेत, या अधिकाऱ्यांच्या रजा काळातील अतिरिक्त पदभारांचे नियोजन करण्यात आले आहे. महापालिका प्रशासन विभागाच्या वतीने याबाबतचे नियोजन केले आहे.

No comments:

Post a Comment