Wednesday 21 November 2018

पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना देणार हार्मोनिअम, तबला, ढोलकीचे शिक्षण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी पालिकेच्या शाळांमध्ये प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिस-या शनिवारी आनंददायी शिक्षण अंतर्गत ‘गीत मंच’ उपक्रम राबविला जाणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला शिक्षण समितीने मंजुरी दिली आहे. आनंददायी शिक्षण अंतर्गत गीत मंच उपक्रमात विद्यार्थ्यांकडून प्रार्थना, समूहगीत, पोवाडा, कथाकथन, स्फूर्तीगीते यासारख्या पारंपारिक गीतांचा सराव करुन घेतला जाणार आहे. यामध्ये, […]

No comments:

Post a Comment