Friday 14 December 2018

महिला बचतगटांसाठी हक्कांचे बाजारपेठ उपलब्ध

पिंपरी चिंचवड : महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्कांची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने पिंपरी चिंचवड महापालिकेकडून दरवर्षी पवनाथडी जत्रा भरविण्यात येते. ही जत्रा कोठे भरवायची यावरुन सतत नगरसेवकात मतभेद निर्माण होतात. मात्र, स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या सभेत सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानात फेब्रुवारी 2019 मध्ये जत्रा भरविण्याचा ठरावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती ममता गायकवाड होत्या.

No comments:

Post a Comment