Saturday 25 April 2020

पिंपरी चिंचवडमध्ये महावितरणकडून मान्सूनपूर्व तयारी

पिंपरी - दरवर्षी पावसाळ्यात पाऊस झाल्यास महावितरणची सेवा ठप्प होते. परंतु, वीज पुरवठा खंडित होऊ नये, यासाठी महावितरणने मान्सूनपूर्व कामे  हाती घेतली आहेत. यंदा लॉकडाउनमूळे एमआयडीसी परिसर बंद असल्याने विना अडथळा काम सुरु आहे.

No comments:

Post a Comment