Saturday 9 May 2020

‘त्या’ तीन पिल्लांना वाचविण्यात अग्निशामक दलास यश

पिंपरी : सहा फूट अरूंद खोल खड्ड्यात पडलेल्या कुत्र्याच्या तीन पिलांना वाचविण्यात अग्निशामक दलास यश आले आहे. ही घटना वाल्हेकरवाडी, चिंचवड येथील मौनीबाबा आश्रमाजवळ गुरूवारी (दि. ७) सायंकाळी घडली

No comments:

Post a Comment