Thursday 7 May 2020

दुकाने चालू करण्यासाठीच्या परवानगीचा अर्ज महापालिका संकेतस्थळावर उपलब्ध

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील जीवनावश्यक वस्तू व्यतिरिक्त इतर दैनंदिन व्यवहार सुरळीत चालू राहण्याच्या दृष्टीने काही दुकाने चालू करण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर आजपासून अर्जाचा नमुना उपलब्ध झाला असून ऑनलाईन अर्ज भरुन व्यावसायिकांनी आपल्या क्षेत्रीय कार्यालयाच्या मेलवर पाठवयाचा आहे. अर्ज केल्यानंतर महापालिकेची टीम प्रत्यक्षस्थळाची पाहणी करणार आहे. […] 

No comments:

Post a Comment