MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 1 July 2013
Slaughter house in Pimpri-Chinchwad will function only after palkhi
Slaughter house in Pimpri-Chinchwad will function only after palkhi: PCMC's new abattoir is located at Pimpri Waghire
Pimpri Chinchwad civic body will not be able to procure buses on installment basis
Pimpri Chinchwad civic body will not be able to procure buses on installment basis, say bus commuters groups
from TOI Pune
The PMP Pravasi Manch and the Sajag Nagrik Manch have opposed the plan of the Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited to procure buses on installment basis.
स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासिका ...
स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासिका ...:
यमुनानगरमध्ये असलेले स्पर्धा परीक्षा केंद्र हटवू नये तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रत्येक प्रभागामध्ये एमपीएससी युपीएससी स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासिका सुरु करण्याची मागणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेली आहे.
"शैक्षणिक प्रवेश आरक्षणाची ...
"शैक्षणिक प्रवेश आरक्षणाची ...:
शासनाच्या 25 टक्के शैक्षणिक आरक्षण कायद्यानुसार शहरातील खासगी शाळेत किती प्रवेश झाला, त्यासंदर्भात माहिती जाहीर करावी, अशी मागणी आधार सोशल फाउंडेशनने आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी आणि शिक्षण मंडळाकडे केली आहे.
शिक्षण मंडळातर्फे विज्ञान ...
शिक्षण मंडळातर्फे विज्ञान ...:
महापालिका शिक्षण मंडळामार्फत पिंपरी-चिंचवड विज्ञान केंद्रास भेट देण्याचा उपक्रम सुरु केला आहे. या अंतर्गत मुख्याध्यापक, गणित विज्ञान शिक्षक व प्रयोगशाळा सहायकांनी प्रथम विज्ञान केंद्रातील प्रदर्शनाची माहिती प्रात्यक्षिकांसह घेतली.
रेडझोन रद्द करण्यासाठी स्वाक्षरी ...
रेडझोन रद्द करण्यासाठी स्वाक्षरी ...:
वारक-यांचा उदंड प्रतिसाद
लष्कराने लागू केलेला रेडझोनमध्ये देहू, टाळगाव-चिखली, आळंदी, लोहगाव या सर्व तीर्थक्षेत्रांचा समावेश झालेला आहे. त्याचबरोबर जगद्गुरु संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा मार्ग देखील रेडझोनमध्ये येत आहे.
वारीतील ट्रकची धडक बसून दुचाकीवरील ...
वारीतील ट्रकची धडक बसून दुचाकीवरील ...:
जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर देहुरोड येथील शस्त्रास्त्र निर्मिर्ती कारखान्या समोर पालखीतील दिंडीचे साहित्य वाहून नेणा-या ट्रक व मोटारसायकल यांची धडक होऊन झालेल्या अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास झाली.
Subscribe to:
Posts (Atom)