Monday 1 July 2013

शिक्षण मंडळातर्फे विज्ञान ...

शिक्षण मंडळातर्फे विज्ञान ...:
महापालिका शिक्षण मंडळामार्फत पिंपरी-चिंचवड विज्ञान केंद्रास भेट देण्याचा उपक्रम सुरु केला आहे. या अंतर्गत मुख्याध्यापक, गणित विज्ञान शिक्षक व प्रयोगशाळा सहायकांनी प्रथम विज्ञान केंद्रातील प्रदर्शनाची माहिती प्रात्यक्षिकांसह घेतली.

No comments:

Post a Comment