Monday 1 July 2013

स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासिका ...

स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासिका ...:
यमुनानगरमध्ये असलेले स्पर्धा परीक्षा केंद्र हटवू नये तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रत्येक प्रभागामध्ये एमपीएससी युपीएससी स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासिका सुरु करण्याची मागणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेली आहे.

No comments:

Post a Comment