Monday 16 July 2012

'एप्रिल 2012 नंतरची बेकायदा बांधकामे भुईसपाट करणारच!'

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31477&To=8
'एप्रिल 2012 नंतरची बेकायदा<br>बांधकामे भुईसपाट करणारच!'
पिंपरी, 9 जुलै
शहरातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचे उच्च न्यायालयाने निर्देश आहेत. राज्य सरकारनेही बेकायदा बांधकामांबाबत कठोर भूमिका घेत कायद्यात बदल केला आहे. वाढत्या अतिक्रमणांना, बेकायदा बांधकामांना आळा घालण्यासाठी शासकीय अधिका-यांवर जबाबादारी सोपविली आहे. त्यामुळे 1 मे 2012 नंतरच्या बेकायदा बांधकामांची पाडापाडी अटळ आहे, असा निर्वाळा महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिला. बेकायदा बहुमजली इमारती पाडण्याकामी स्फोटकांचा वापर करणा-या अत्याधुनिक प्रणालीचा अवलंब करणार असलल्याचेही त्यांनी निक्षून सांगितले.

No comments:

Post a Comment