Sunday 30 December 2012

प्राधिकरणाचा थकबाकीदारांना जप्तीचा दणका

प्राधिकरणाचा थकबाकीदारांना जप्तीचा दणका पिंपरी - प्राधिकरणाकडून बाराशे गाळेधारकांनी घर ताब्यात घेतले, मात्र आजतागायत पैसे भरलेले नाहीत, त्यांना आता मार्च 2013 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत व्याजासह पैसे जमा न केल्यास जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. या साठी नऊ पथके सज्ज असून शनिवारपासून (ता. 29) नोटिसा बजावण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment