Thursday 14 February 2013

चाकणची चांदीची नाणी दुसऱ्या शतकातील

चाकणची चांदीची नाणी दुसऱ्या शतकातील 
येरवडा - चाकणमधील आगरवाडीत आढळलेली आठ किलो चांदीची नाणी ही दुसऱ्या शतकातील "क्षत्रप' राजा यशोदामन व रूद्रसेन (दुसरा) यांची असल्याची माहिती डेक्कन कॉलेजचे पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक डॉ. श्रीकांत जाधव यांनी "सकाळ'ला दिली.

No comments:

Post a Comment