Thursday 14 February 2013

लवकरच ‘१००’वर एसएमएस सेवा

लवकरच ‘१००’वर एसएमएस सेवा: समाजातील महिलांवरील अत्याचार आणि छेडछाडीवर अंकुश ठेवण्यासाठी १०० क्रमांकावर लवकरच एसएमएस सेवा उपलब्ध करणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भानुप्रताप बर्गे यांनी दिली.

No comments:

Post a Comment