Friday 15 February 2013

..तर पासपोर्टसाठी थेट अपॉइंटमेंट

..तर पासपोर्टसाठी थेट अपॉइंटमेंट: पासपोर्ट काढण्यासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट मिळविण्यात अडचणी आल्या, तर त्या नागरिकांना पासपोर्टसाठी थेट अपॉइंटमेंट देण्यात येईल, असे आश्वासन पुणे पासपोर्ट कार्यालयाने दिले आहे.

No comments:

Post a Comment