Friday 15 February 2013

पिंपरी तहसीलची हद्द जाहीर

पिंपरी तहसीलची हद्द जाहीर: पिंपरी-चिंचवडच्या स्वतंत्र तहसील कार्यालयासाठी तेरा कार्यकारी पदांना मान्यता देण्यात आली असून या तहसीलच्या अखत्यारित भोसरी, चिंचवड व कळस मंडल कार्यालयांचा समावेश करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment