Thursday 14 March 2013

"माननीयां'कडूनच पाण्याची नासाडी?

"माननीयां'कडूनच पाण्याची नासाडी? पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेने पाणीपट्टी थकबाकीदार आणि अनधिकृत नळजोडधारकांवर एक एप्रिलपासून पाणीचोरीचे गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे अनेक नगरसेवकांनीच नळजोडांना मीटर बसवून घेतले नसल्याची चर्चा आहे. पाण्यासाठी पैसे मोजावे लागत नसल्याने हे "माननीय' दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी करीत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासन या लोकप्रतिनिधींबाबत काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment