Wednesday 17 April 2013

कबड्डीच्या मैदानावर राजकीय शड्डू

कबड्डीच्या मैदानावर राजकीय शड्डू चिखली - चिखली येथे रविवारी पार पडलेली निमंत्रित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा खेळाडूंच्या डावपेचांऐवजी राजकीय शह-काटशहांनीच अधिक गाजली. महापालिकेच्या घरकुल योजनेतील सदनिकांमध्ये खेळाडूंची निवास व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी मध्यरात्री खेळाडूंना बाहेर काढण्यात आले. त्यामुळे स्पर्धेऐवजी राजकीय आखाड्यालाच अधिक ज्वर चढला.

No comments:

Post a Comment