Friday 5 April 2013

स्वारगेट-पिंपरी मेट्रो एप्रिलमध्ये

स्वारगेट-पिंपरी मेट्रो एप्रिलमध्ये: स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या मेट्रोमार्गाच्या प्रस्तावाला या महिन्यातच राज्य मंत्रिमंडळाची मान्यता देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी दिले. पुढील महिन्यात हा प्रस्ताव केंद्राकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविण्याची हमीही त्यांनी दिली.

No comments:

Post a Comment