Friday 5 April 2013

ठशाविनाही ‘आधार’ नोंदणी होणार

ठशाविनाही ‘आधार’ नोंदणी होणार: आधारची नोंदणी करण्यासाठी केंद्रांवर आलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे तसेच लहान मुलांच्या बोटाचे ठसे येत नसतील तर त्यांना परत न पाठविता त्यांची नोंदणी करा, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने सर्व केंद्रप्रमुखांना दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment