Monday 1 April 2013

ई-गव्हर्नन्समध्येही ‘श्रीमंत’

ई-गव्हर्नन्समध्येही ‘श्रीमंत’: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ई-गव्हर्नन्स प्रोजेक्टचे देशपातळीवर कौतुक झाले आहे. या पालिकेचा आदर्श नजरेसमोर ठेवून अन्य महापालिकांनी अनुकरण करावे, असेही केंद्र सरकारने म्हटले आहे. त्या अनुषंगाने ई-गव्हर्नन्सच्या बाबतीत युवादिल ठरलेल्या या पालिकेचा व्यवस्थेचा हा आढावा…

No comments:

Post a Comment