Wednesday 3 July 2013

'घरकुल' प्रकरणी गुरूवारी मोर्चा

घरकुल धारकांच्या विविध मागण्यासाठी विविध संघटनांच्या वतीने गुरूवारी (दि. 4)  सकाळी अकरा वाजता विविध संघटनाच्या वतीने पिंपरी-चिंचवड महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment