Wednesday 3 July 2013

दुचाकीस्वाराला वाचवताना पोलिसांची गाडी उलटली

पुणे-मुंबई महामार्गावरील एक्सप्रेस लेनमधून चुकीच्या जागेवरून बाहेर पडणा-या दुचाकीस्वाराला वाचवताना पोलिसांची गाडी उलटली. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. ही घटना आज (मंगळवारी) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कासारवाडी येथील सॅडविक कंपनीसमोर घडली.

No comments:

Post a Comment