Friday 30 August 2013

शेतकरी ते ग्राहक थेट भाजीपाला विक्री केंद्र

पिंपळे सौदागर या भागात नागरिकांना उत्तम प्रतीचा भाजीपाला खरेदी  करता यावा यासाठी 'शेतकरी ते थेट ग्राहक' भाजीपाला केंद्र सुरु करण्यात आले आहे. पिंपळे सौदागर भागात थेट विक्री केंद्राचे उद्‌घाटन नगरसेवक नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आले.

No comments:

Post a Comment