Wednesday 14 August 2013

बीआरटीएसच्या सेफ्टी ऑडीटचा खर्च वाढला!

16 लाखाचा खर्च पोहचला 20 लाखांवर पुणे-मुंबई महामार्गावरील बीआरटीएस प्रकल्पातील त्रुटींवर शिवसेनेने प्रकाशझोत टाकल्यावर महापालिकेने या रस्त्याचे सेफ्टी ऑडीट करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी मुंबईतील आयआयटी या संस्थेला 16 लाख रुपयांचे कामही दिले. तथापि, या कामात सिम्युलेशन

No comments:

Post a Comment