Wednesday 14 August 2013

इतरांनाही कामाची संधी द्या!

पिंपरी : पुण्यात महापौर वैशाली बनकर यांचा राजीनामा घेण्यात आला, तसा पिंपरीत मोहिनी लांडे यांचा राजीनामा घेऊन इतरांना त्या पदावर काम करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करून पुण्याप्रमाणे पिंपरीतही बदल घडून येईल, असा विश्‍वास महापौरपदाच्या प्रबळ दावेदार नगरसेविकांनी व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment