Saturday 7 September 2013

सीएनजीचे 14 पंप सुरू होणार



पुणे -&nbsp शहर, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यात येत्या तीन महिन्यांत सीएनजीचे 14 पंप नव्याने सुरू होणार असल्याचे महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या (एमएनजीएल) अधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी झालेल्या बैठकीत जाहीर केले.

No comments:

Post a Comment